उच्च शिक्षण संचालनालय (DHE)
उच्च शिक्षण संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत कार्य करणारे एक राज्यस्तरीय कार्यालय आहे. राज्यातील उच्च शिक्षणासाठी दृष्टीकोनात्मक विकास योजना तयार करणे, विद्यापीठे व महाविद्यालयांमधील एकूण अभ्यासक्रम विकासात नवोन्मेषांना प्रोत्साहन देणे, शैक्षणिक संस्थांमधील परस्पर समन्वय वाढविणे तसेच उद्योग व इतर संबंधित संस्थांशी संवाद आणि सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हे उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Read more...