कला संचालनालय (DOA)
कला संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागांतर्गत कार्य करणारे एक राज्यस्तरीय कार्यालय आहे. कला अभ्यासक्रमाची आखणी व अंमलबजावणी करणे, परीक्षा घेणे, डिप्लोमा प्रदान करणे तसेच राज्यस्तरीय कला स्पर्धा व प्रदर्शनांचे आयोजन करणे या उद्देशाने स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.
Read more...