उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन

नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली

१. नवीन महाविद्यालयांना इरादापत्र देण्यासाठी संबंधित संस्था विद्यापीठास अर्ज सादर करतील.- ३० सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ नुसार नवीन महाविद्यालयांसाठी अर्ज करणे, प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, इरादापत्र देणे, अंतिम मान्यता देणे यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे आहे:-
क्रमांक कार्यवाही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार विहित कालमर्यादा
१. नवीन महाविद्यालयांना इरादापत्र देण्यासाठी संबंधित संस्था विद्यापीठास अर्ज सादर करतील. (कलम १०९ (३) (क)) ३० सप्टेंबर २०२४
२. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने पात्र प्रस्ताव विद्यापीठांकडून राज्य शासनास शिफारशीत करण्यात येतील. (कलम १०९ (३) (ग)) ३० नोव्हेंबर २०२४
३. राज्य शासनाकडून पात्र प्रस्तावांना इरादापत्र देण्यात येईल. (कलम १०९ (३) (घ)) ३१ जानेवारी २०२५
४. विद्यापीठाने शासनाकडे अंतिम मान्यता पाठविण्याचा दिनांक (कलम १०९ (३) (च)) ०१ मे २०२५
५. अंतिम मान्यता देण्याचा दिनांक (कलम १०९ (३) (छ)) १५ जून २०२५
१. इरादापत्र
आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याच्या सूचना
वापरकर्ता पुस्तिका
२. अंतिम मान्यता
आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याच्या सूचना
वापरकर्ता पुस्तिका
३. नवीन पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी
आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याच्या सूचना
वापरकर्ता पुस्तिका
४.अंतिम मान्यता
(कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक)
आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याच्या सूचना
वापरकर्ता पुस्तिका

क्रमांक विद्यापीठ हेल्प डेस्क नंबर
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ०२४०-२४०३११८
२. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक ९०२८४६७३७३, ८९८३४५३८०८
३. मुंबई विद्यापीठ, मुंबई 0000 1111
४. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ०२५७-२२५७२२३, ०२५७-२२५७२५५
५. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ०२०-२५६२११९७, ०२०-२५६२११९६, ०२०-२५६२११९०, ०२०-२५६२११९१, ०२०-२५६२११९२, ०२०-२५६२११८८
६. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती ९४२१४६२६१६, ९४२२६२३३८१
७. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ०२३१-२६०९०९१
८. श्रीमती. नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ, मुंबई ०२२- २२०९१५७७
९. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर ०२१७- २७४४७७० Ext. १२२ & १६२
१०. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ०२४६२-२१५२४२
११. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर ९४२३६३६१३९, ९४२१७७२७०७
१२. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ९९७५४१५२९१

क्रमांक उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय हेल्प डेस्क नंबर
१. युवराज मोरे (सहाय्यक कक्ष अधिकारी) ९०२८९२६३६८

क्रमांक Technical Team हेल्प डेस्क नंबर
१. प्रवीण भोयर ९७६७८७३६२०