उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन

नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ नुसार नवीन महाविद्यालयांसाठी अर्ज करणे, प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, इरादापत्र देणे, अंतिम मान्यता देणे यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून ती खालीलप्रमाणे आहे:-

क्रमांक कार्यवाही महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतुदीनुसार विहित कालमर्यादा शासन अधिसूचना दिनांक --/--/---- नुसार सुधारित कालमर्यादा
१. विद्यापीठाने शासनाकडे अंतिम मान्यता पाठविण्याचा दिनांक मे च्या पहिल्या दिवशी किंवा त्याआधी --/--/----
२. अंतिम मान्यता देण्याचा दिनांक १५ जून रोजी किंवा त्यापूर्वी --/--/----
क्रमांक टीप/Disclaimer
१. शासन अधिसूचनेद्वारे इरादापत्राकरिता अर्ज करणे, प्रस्ताव शासनास पाठवणे याबाबत कालमर्यादा सुधारित केल्या असल्यास त्याचे पालन करणे बंधनकारक राहील तसेच विहित केलेल्या कालमर्यदातील शेवटच्या दिवसाच्या रात्री १२ नंतर प्रणाली अर्ज स्वीकारणार नाही ,तसेच विद्यापीठांना प्रणालीद्वारे शासनाकडे प्रस्ताव पाठवणे शक्य होणार नाही.