Designed and built with care, filled with creative elements

Pursuing excellence in higher education

Top

दृष्टी आणि ध्येय

  /    /  दृष्टी आणि ध्येय

दृष्टी

आपला दृष्टीकोन अत्यंत कुशल, सुशिक्षित, समावेशी महाराष्ट्र विकसित करण्याचा आहे जेथे सर्व लोक त्यांची क्षमता प्राप्त करतील आणि राज्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समृद्धीमध्ये योगदान करतील.

ध्येय

  • 2025 च्या अखेरीस महाराष्ट्रामधील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे,  उच्च व तंत्र शिक्षण  (शासन निर्णय) मधील सकल नामांकन प्रमाण 35% पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे.
  • आंतरराष्ट्रीय मानके साध्य करण्याच्या दिशेने उच्च व तंत्र शिक्षण संस्था, कार्यक्रम आणि प्रणाली गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न आहे.
  • जाती, लिंग आणि आर्थिक पार्श्वभूमी विचारात न घेता उच्च व तंत्र  शिक्षणाचा विस्तार करणे.
  • पारदर्शकता आणि अखंडता सुनिश्चित करण्याच्या उच्च व तंत्र  शिक्षण व्यवस्थेचे प्रभावीपणे  व्यवस्थापन करणे.
  •  उच्च व तंत्र शिक्षण प्रणालीमध्ये संशोधन पातळी वाढवणे.
Font Resize